Exam Postponed for 15 October

अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज दिनांक १५ आक्टोबर रोजी नियोजित सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या असुन, त्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल

Essay Competition

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन ७४ वा स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट २०२० महाविद्यालयीन निबंध स्पर्धा नमस्कार, सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करीत Read more

विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मराठी विभागपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयविद्यार्थ्यांचे अभिनंदनन्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या लांजा, तालुका लांजा ,जिल्हा रत्नागिरी. यांच्यावतीने ‘चित्र काव्यलेखन’ स्पर्धा 2020 आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कु. विशाल दादा थोरात तृतीय वर्ष कला मराठी Read more