Admission Notice

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना दि. १ ऑगस्ट २०२० नंतर इं. बारावीचा रिझल्ट व शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतर Admission Form भरता येईल. तोपर्यंत  http://pmdcollege.in/?page_id=76 या लिंक वरील फॉर्म भरून नावनोंदणी करावी. Admission Form सुरु झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल.