Category: Uncategorized
F.Y. 2013 Pattern Backlog Exam
Students of all faculties are informed that, First Year (FY) 2013 Pattern Backlog examinations scheduled in March 2020 which could not be held in March 2020, will take place between 8th December 2020 to 20th December 2020. These examinations will Read more
Exam Postponed for 15 October
अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज दिनांक १५ आक्टोबर रोजी नियोजित सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या असुन, त्यांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल
Message from Education Minister, Maharashtra
Minister, Higher and Technical Education, Shri. Uday Samant’s Greetings to all Students and Teachers. Please download pdf file of the message –
अल्प संख्याक शिष्यवृत्ती
Scholarship for Minority Students – please visit www.scholarship.gov.in
Essay Competition
महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन ७४ वा स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट २०२० महाविद्यालयीन निबंध स्पर्धा नमस्कार, सर्व विद्यार्थी, पालक व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करीत Read more
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मराठी विभागपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयविद्यार्थ्यांचे अभिनंदनन्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या लांजा, तालुका लांजा ,जिल्हा रत्नागिरी. यांच्यावतीने ‘चित्र काव्यलेखन’ स्पर्धा 2020 आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कु. विशाल दादा थोरात तृतीय वर्ष कला मराठी Read more
Admission Notice
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना दि. १ ऑगस्ट २०२० नंतर इं. बारावीचा रिझल्ट व शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतर Admission Form भरता येईल. तोपर्यंत http://pmdcollege.in/?page_id=76 या लिंक वरील फॉर्म भरून नावनोंदणी करावी. Admission Form सुरु झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करता येईल.