मराठी विभाग
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या लांजा, तालुका लांजा ,जिल्हा रत्नागिरी. यांच्यावतीने ‘चित्र काव्यलेखन’ स्पर्धा 2020 आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कु. विशाल दादा थोरात तृतीय वर्ष कला मराठी विभाग या विद्यार्थ्याने विशेष पारितोषिक प्राप्त केले त्याच्या उज्वल यशाबद्दल महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त व पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के अडसूळ व मराठी विभागप्रमुख आबनावे एस. व्ही. यांनी अभिनंदन केले.