महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय
शास्त्र शाखा व नॅक विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
‘लम्पी आजाराविषयी जनजागृती अभियान’
व्याख्यान : पशुधनाचे आरोग्य व लम्पी आजाराविषयी उपाययोजना
प्रमुख मार्गदर्शक : डॉ. एच. डी. कदम, बायफ, उरुळी कांचन
अध्यक्ष : प्राचार्य डॉ. बी. ए. भगत
गुरुवार, दि. २२ सप्टेंबर २०२२. सकाळी ११.०० वा.
स्थळ: सेमिनार हॉल, पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय, उरुळी कांचन
¬ कार्यक्रम पत्रिका ¬
११.०० स्वागत व प्रास्ताविक : प्रा. अनुजा झाटे
११.०५ सत्कार : प्राचार्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार
११.१० व्याख्यान : डॉ. एच. डी. कदम, बायफ, उरुळी कांचन
११.४५ अध्यक्षीय मनोगत : प्राचार्य डॉ. बी. ए. भगत
११.५५ आभार : प्रा. प्राणिता फडके
आयोजक :
- उप-प्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, सायन्स विभाग
- प्रा. नंदकिशोर मेटे, नॅक समन्वयक व विभाग प्रमुख