महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय, उरुळी कांचन येथे पदव्यत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून M.A. व M.Com. हे अभ्यासक्रम सुरु होत आहेत.
एम.ए. साठी स्पेशल विषय मराठी व इतिहास हे असतील.
उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता…!*
*सविस्तर बातमी :* https://puneprimenews.com/padmashree-manibhai-desai-college-at-uruli-kanchan-has-approved-post-graduate-course/