Important Links for SPPU Oct 2020 Examination (April 21)
विद्यापीठ परीक्षा (Oct 2020) एप्रिल मे 2021 बाबत अत्यंत महत्वाच्या लिंक –
1) Exam Time Table – Link
http://collegecirculars.unipune.ac.in/sites/examdocs/_layouts/mobile/view.aspx?List=ec896789-bb38-4743-8e85-83a723acf8b9&View=9bd4da56-4c00-448e-9db0-382428516288
2) Online Exam साठी Username And Password मिळविण्यासाठी Link – https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login
(important Note – Userid and Password हा परीक्षा फॉर्म भरताना जो Userid and Password used केला होता तो टाकून चेक करावा. Username हा Mobile Number, Email ID किंवा आधार नंबर असतो आणि जर Password माहीत नसेल तर Forgot Password करावा. आधार नंबर टाकून मोबाईल अणि Email या पैकी एका ठिकाणी आलेले OTP टाकावा अणि New Password Create करावा. नंतर Username And Password टाकून Students Profile System मध्ये University कडून Mock test and Online Exam साठी Username And Password आलेले असेल ते बघावा. )
3) ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी लिंक –
http://sppuexam.in
4) परीक्षा देताना काही तांत्रिक अडचणी आल्यास विद्यापीठ हेल्पलाइन नंबर – 020-71530202
5) You can Check Your Subject List For Online Exam and also your Score after Exam – Link
http://piexam.unipune.ac.in/Student/OEPerformance/SearchExamDetails
(Note – आपल्याला कोणकोणते पेपर द्यावे लागणार आहे याची यादी आपणाला या लिंक वरून भेटेल तसेच आपल्याला पेपर दिल्यावर 2 दिवसांनी निकाल याच लिंक वरून Result /Score 50 पैकी मिळालेले मार्क्स समजेल)