BCA CET

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित

पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय

उरुळी कांचन, पुणे – ४१२२०२

(NAAC Accredited with B Grade)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता

बी.बी.ए. / बी. सी. ए.

प्रवेशाकरिता CET देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

(इ. १२ वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तसेच HSC Vocational उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.)

सामाईक प्रवेश परीक्षेचे नावतपशीलनोंदणी कालावधी
महा – बी.बी.ए. / बी.सी.ए. सीईटी 2024www.mahacet.org या संकेत स्थळावर online नोंदणी व निश्चिती करणेदि. २१ मार्च २०२४ ते ११ एप्रिल २०२४ पर्यंत

पात्रता : १२ वी किंवा १२ वी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी :         Open 1000 Rs.             |           SC / ST / NT / OBC & EWS 800 Rs.

सदर सीईटी फॉर्म पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय, उरुळी कांचन येथे भरून मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क

प्रा. राम बारटक्के – 9975674685 | प्रा. वैशाली चौधरी – 9172183392 | महाविद्यालय कार्यालय – 9172635673

College Website:  www.pmdcollege.in